Kriti Sanon : 'ही गुलाबी हवा...'; शिमरी साडीत कृतीचा 'लयभारी' लूक

Kriti Sanon Photos : बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन सध्या तिच्या नव्या फोटोंमुळे चर्चेत आहे.

Kriti Sanon Photos

1/9
क्रिती सेनन या फोटोंमध्ये नेटच्या शिमरी साडीमध्ये ग्लॅमरस दिसत आहे.
2/9
क्रितीचा हा स्टायलिश अंदाज फारच स्टनिंग दिसत आहे.
3/9
क्रिती सेनने मोकळे केस. मोठे इअररिंग्स आणि सिंपल मेकअपसह हा लूक पूर्ण केला आहे.
4/9
क्रिती सेननचे फोटो नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
5/9
क्रितीच्या या फोटोवर चाहते फिदा झाले असून लाइक्सचा वर्षाव सुरू आहे.
6/9
क्रिती सेनन चित्रपटांसोबतच तिच्या फॅशन आणि फटनेससाठीही ओळखली जाते.
7/9
छोट्या कारकिर्दीतही तिनं खास ओळख बनवली आहे.
8/9
क्रिती तिची प्रत्येक भूमिका पडद्यावर अतिशय सुंदरपणे साकारते.
9/9
क्रिती सेननने वेगवेगळ्या भूमिका साकारत स्वत:ला सिद्ध केलं आहे.
Sponsored Links by Taboola