Kriti Sanon: क्रितीचं नेटकऱ्यांनी केलं कौतुक; 'हे' आहे कारण
अभिनेत्री क्रिती सेनना : 'आदिपुरुष' (Adipurush) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'आदिपुरुष' (Adipurush) या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमाला क्रितीनं हजेरी लावली होती.
ट्रेलर लाँच कार्यक्रमामधील क्रितीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, क्रिती ही बसायला जागा मिळत नसल्यानं ट्रेलर पाहण्यासाठी खाली बसते.
क्रितीच्या या साधेपणाचं सोशल मीडियावर सध्या कौतुक होत आहे. अनेक नेटकऱ्यांनी क्रितीचं कौतुक केलं आहे.
क्रितीचा 'आदिपुरुष' हा चित्रपट 16 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
क्रितीच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
क्रितीचा शहजादा हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला.
क्रितीला इन्स्टाग्रामवर 53 मिलियनपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत.