Manushi Chhillar: मिस वर्ल्ड ते बॉलिवूड अभिनेत्री; जाणून घ्या मानुषी छिल्लरबद्दल...
मानुषी छिल्लरनं तिच्या अभिनयानं आणि स्टाईलनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
Continues below advertisement
Manushi Chhillar
Continues below advertisement
1/10
मानुषी छिल्लर ही तिच्या ग्लॅमरस अंदाजानं आणि स्टाईलनं प्रेक्षकांची मनं जिंकते.
2/10
मनुषी ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात.
3/10
मानुषी छिल्लरने मिस वर्ल्ड-2017 चा खिताब पटकावला होता. मानुषीनं फेमिना मिस इंडिया 2017 ही स्पर्धा देखील जिंकली होती.
4/10
मानुषी ही मॉडेल आणि अभिनेत्री आहे. तिनं 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या सम्राट पृथ्वीराज या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
5/10
सम्राट पृथ्वीराज या चित्रपटात मानुषीनं संयोगिता ही भूमिका साकारली होती. या चित्रपटामध्ये मानुषीनं अक्षय कुमारसोबत स्क्रिन शेअर केली होती.
Continues below advertisement
6/10
आता मानुषी ही द ग्रेट इंडियन फॅमिली या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
7/10
द ग्रेट इंडियन फॅमिली या आगामी चित्रपटात मानुषी ही अभिनेता विकी कौशलसोबत (Vicky Kaushal) स्क्रिन शेअर करणार आहे.
8/10
मानुषीचा द ग्रेट इंडियन फॅमिली हा चित्रपट 22 सप्टेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.
9/10
मानुषी नुकतीच एअरपोर्टवर स्पॉट झाली आहे. एअरपोर्टवरील तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
10/10
मानुषी ही पिंक कलरचा आऊटफिट, व्हाईट बॅग, व्हाईट शूज आणि मोकळे केस अशा लूकमध्ये स्पॉट झाली.
Published at : 04 Sep 2023 02:09 PM (IST)