ABP  WhatsApp
✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • निवडणूक
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Follow us :

  • मुख्यपृष्ठ
  • फोटो गॅलरी
  • बॉलीवूड - bollywood news
  • Marathi Actress: मराठमोळ्या अभिनेत्रींचा बॉलिवूडमध्ये डंका; जाणून घ्या अभिनेत्रींबद्दल

Marathi Actress: मराठमोळ्या अभिनेत्रींचा बॉलिवूडमध्ये डंका; जाणून घ्या अभिनेत्रींबद्दल

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Updated at: 10 Jul 2023 06:52 PM (IST)
1

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडितनं आदिपुरुष या चित्रपटामध्ये शूर्पणखा ही भूमिका साकारली.

Download ABP Live App and Watch All Latest Videos

View In App
2

तेजस्वीनीनं अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं. ये रे ये रे पैसा, मी सिंधुताई सपकाळ, देवा या मराठी चित्रपटांमधून तेजस्विनी प्रेक्षकांच्या भेटीस आली.

3

रॉकी और रानी की प्रेम कहानी या आगामी हिंदी चित्रपटामधून क्षिती जोग ही प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

4

क्षितीनं झिम्मा, सनी, चोरीचा मामला या मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

5

जवान चित्रपटाच्या प्रीव्यूमध्ये अभिनेत्री गिरिजा ओकची (Girija Oak) झलक दिसली.

6

गिरिजा ओकनं मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

7

राधिका आपटे ही सेक्रेड गेम्स, घूल आणि ओके कम्प्युटर यांसारख्या हिंदी वेब सीरिजमधून राधिका प्रेक्षकांच्या भेटीस आली.

8

मिथिलानं ‘लिटिल थिंग्स’ या वेब सीरिजमध्ये काम केलं. तसेच 'कारवां' या चित्रपटाच्या माध्यमातून तिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

9

प्रिया बापटनं शुभंकरोती, अधुरी एक कहानी आणि दामिनी या मालिकांमध्ये देखील काम केले आहे. सिटी ऑफ ड्रिम्स या हिंदी वेब सीरिजमधील प्रियाच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.

NEXT PREV

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.