कोट्यवधींचा बंगला, अनेक आलिशान कार; राणी मुखर्जीची संपत्ती ऐकून थक्क व्हाल!

आपल्या कामाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी राणी मुखर्जी ही कोट्यवधींची मालकीण आहे. जाणून घेऊयात तिच्या संपत्तीबाबत...

Rani Mukerji

1/10
बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणाऱ्या राणी मुखर्जीला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही.
2/10
राणी मुखर्जीने एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. राणीला अजूनही तिचे चाहते टीना किंवा बबली या तिच्या चित्रपटांमधील नावाने ओळखतात.
3/10
आपल्या कामाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी राणी मुखर्जी ही कोट्यवधींची मालकीण आहे. जाणून घेऊयात तिच्या संपत्तीबाबत...
4/10
राणी मुखर्जी सात कोटी रुपयांच्या आलिशान घराची मालकीण आहे. तसेच तिच्याकडे आलिशान गाड्या देखील आहेत.
5/10
एका वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, राणी मुखर्जीची एकूण संपत्ती 90 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
6/10
राणी मुखर्जीचा 'मिसेज चॅटर्जी वर्सेस नॉर्वे' चित्रपट येत्या 17 मार्चला चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. या चित्रपटाच्या फर्स्ट लूकची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.
7/10
आशिमा छिब्बर दिग्दर्शित या चित्रपटाची कथा मुलाच्या कस्टडीबाबत असणार आहे.
8/10
राणी मुखर्जीचा 'मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे' हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे.
9/10
'मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे' या चित्रपटात राणी मुखर्जीनं एका बंगाली महिलेची भूमिका साकारली आहे.
10/10
राणी मुखर्जी स्वतः एका गोंडस मुलीची आई आहे. तिने आपल्या मुलीचे नाव आदिरा असे ठेवले आहे. फोटोमध्ये दिसणारी ही दोन मुलं तिच्या 'मिसेज चॅटर्जी वर्सेस नॉर्वे' या चित्रपटात दिसणार आहेत.
Sponsored Links by Taboola