Kiara Advani Sidharth Malhotra Wedding : कियारा-सिद्धार्थच्या शाही विवाहसोहळ्याकडे नेटकऱ्याचं लक्ष; पाहा फोटो

Kiara Advani Sidharth Malhotra Wedding : कियारा-सिद्धार्थच्या शाही विवाहसोहळ्याकडे नेटकऱ्याचं लक्ष लागलं आहे.

Kiara Advani Sidharth Malhotra

1/10
बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा सध्या लग्नामुळे चर्चेत आहेत.
2/10
कियाराच्या हातावर सिद्धार्थच्या नावाची मेहंदी लागली असून आज त्यांच्या संगीत सोहळा पार पडणार आहे.
3/10
सिद्धार्थ-कियारा येत्या 7 फेब्रुवारीला जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसमध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत.
4/10
सिद्धार्थ-कियाराच्या संगीतात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी डान्स करणार आहेत.
5/10
कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या लग्नसोहळ्यात पंजाबीपदार्थांसह राजस्थानी पदार्थदेखील असणार आहेत.
6/10
जैसलमेरच्या सूर्यगढ महालात त्यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे.
7/10
गोडाधोडाचे पदार्थ, चायनीज, दाल-बाटी चूरमा, थाई ते पंजाबी पद्धतीचं जेवण अशा अनेक पदार्थांचा समावेश सिद्धार्थ-कियाराच्या लग्नसोहळ्यात असणार आहे.
8/10
जैसलमेरच्या सूर्यगढ महालातील 84 खोल्या बुक करण्यात आल्या आहेत.
9/10
सिद्धार्थ-कियाराच्या लग्नसोहळ्याची जय्यत तयारी करण्यात येत आहे.
10/10
आता खऱ्या आयुष्यातदेखील सिद्धार्थ-कियारा लग्नबंधनात अडकणार असल्याने चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
Sponsored Links by Taboola