Kiara Advani Sidharth Malhotra Wedding : झेंडूच्या फुलांची सजावट ते पंचपक्वानाची मेजवानी ; कियारा-सिद्धार्थचा लग्नसोहळा शाही थाटात पार पडणार

Kiara Advani Sidharth Malhotra : सिद्धार्थ आणि कियाराचा लग्न सोहळा शाही थाटात पार पडणार आहे.

Kiara Advani Sidharth Malhotra

1/10
बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा आज लग्नबंधनात अडकणार आहेत.
2/10
सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नासाठी सूर्यगढ पॅलेस झेंडूच्या फुलांनी सजावट करण्यात आला आहे.
3/10
लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांसाठी खास राजस्थान नृत्य करणारे कलाकारही बोलवण्यात आले आहेत.
4/10
सिद्धार्थ आणि कियाराचा लग्न सोहळा शाही थाटात पार पडणार आहे.
5/10
कियारा-सिद्धार्थच्या लग्नासाठी 100 ते 150 लोकांना निमंत्रण देण्यात आलं आहे.
6/10
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणीच्या लग्नातदेखील 'नो फोन पॉलिसी'चा अवलंब करण्यात आला आहे.
7/10
लग्नसोहळ्यासाठी सूर्यगढ पॅलेस फुलांनी सजवण्यात आला आहे. तसेच विद्युत रोषणाई आणि आकर्षक सजावटीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
8/10
कुटुंबीय, जवळचे मित्रमंडळी आणि बॉलिवूड सेलिब्रिटींच्या उपस्थितीत सिद्धार्थ-कियाराचा लग्नसोहळा पार पडणार आहे.
9/10
कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या लग्नसोहळ्यात बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत.
10/10
सिद्धार्थ-कियारा लग्नानंतर मुबंईतील जुहू परिसरात राहणार असल्याचं म्हटलं जात आहे.
Sponsored Links by Taboola