Kiara Advani Photos: कियारा आडवाणीचे हॉट फोटोशूट, फारच सुंदर दिसतीये..
कियारा अडवाणी तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे, दररोज चाहत्यांना तिचा नवीन अवतार पाहायला मिळतो. आता ती पुन्हा एकदा नव्या अंदाजात दिसली आहे.
(फोटो सौजन्य:kiaraaliaadvani/इंस्टाग्राम)
1/10
बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीने कमी कालावधीत इंडस्ट्रीत स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे.(फोटो सौजन्य:kiaraaliaadvani/इंस्टाग्राम)
2/10
जेव्हा ती पडद्यावर येते तेव्हा लोक तिला पाहत राहतात. खास बाब म्हणजे कियाराला तिच्या सर्वोत्तम अभिनयाच्या जोरावरच लोकांमध्ये लोकप्रियता मिळाली आहे. (फोटो सौजन्य:kiaraaliaadvani/इंस्टाग्राम)
3/10
चित्रपटांशिवाय कियारा तिच्या बोल्ड लूकमुळेही चर्चेत असते.(फोटो सौजन्य:kiaraaliaadvani/इंस्टाग्राम)
4/10
कियारा तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे, दररोज चाहत्यांना तिचा नवीन अवतार पाहायला मिळतो.(फोटो सौजन्य:kiaraaliaadvani/इंस्टाग्राम)
5/10
आता ती पुन्हा एकदा नव्या अंदाजात दिसली आहे. (फोटो सौजन्य:kiaraaliaadvani/इंस्टाग्राम)
6/10
अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर स्वतःचा असे फोटो शेअर केले आहेत, जे पाहून लोकांचे होश उडाले आहेत.(फोटो सौजन्य:kiaraaliaadvani/इंस्टाग्राम)
7/10
यामध्ये कियारा गोल्डन ड्रेसमध्ये दिसत आहे. हा लुक पूर्ण करण्यासाठी तिने हलका मेकअप केला आहे आणि केस मोकळे सोडले आहेत.(फोटो सौजन्य:kiaraaliaadvani/इंस्टाग्राम)
8/10
यासोबत कियाराने लहान कानातले घातले आहेत. येथे ती किलर स्टाईलमध्ये कॅमेऱ्यासमोर पोज देत आहे.(फोटो सौजन्य:kiaraaliaadvani/इंस्टाग्राम)
9/10
या लूकमध्ये ती इतकी बोल्ड दिसत आहे की लोकांसाठी तिच्यापासून नजर हटवणे कठीण झाले आहे. या लूकमध्ये ती खूपच सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहे. (फोटो सौजन्य:kiaraaliaadvani/इंस्टाग्राम)
10/10
कियाराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तिला सतत अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येत आहेत. अभिनेत्री शेवटची 'भूल भुलैया 2' आणि 'जुग जुग जिओ'मध्ये दिसली होती. आता कियारा लवकरच विकी कौशलसोबत 'गोविंदा नाम मेरा'मध्ये दिसणार आहे.(फोटो सौजन्य:kiaraaliaadvani/इंस्टाग्राम)
Published at : 06 Sep 2022 05:28 PM (IST)