PHOTO : श्रीदेवीच्या लेकीचा बोल्ड अंदाज; सोशल मीडियावर चर्चेत आलेयत खुशी कपूरचे फोटो!

खुशी कपूरच्या या फोटोंवर कमेंट बॉक्स चाहत्यांच्या कमेंट्सचा पाऊस पडत आहे.

Khushi Kapoor

1/8
दिवंगत बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांची धाकटी मुलगी खुशी कपूर हिचे नवे फोटो सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आले आहेत.
2/8
खुशी कपूरने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचे नवे फोटो शेअर केले आहेत, या फोटोंमध्ये खुशी कपूर केवळ सुंदर दिसत नाहीये, तर तिची बोल्ड स्टाईल देखील किलर दिसत आहे.
3/8
खुशी कपूरने स्ट्रॅपी बॉडीकॉन ड्रेसमध्ये स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत. फ्लोरल ड्रेसमध्ये खुशी खूपच सुंदर दिसत आहे.
4/8
खुशी कपूरच्या या फोटोंवर कमेंट बॉक्स चाहत्यांच्या कमेंट्सचा पाऊस पडत आहे.
5/8
बोल्ड बॉडीकॉन ड्रेसमध्ये खुशी बार्बी डॉलसारखी दिसत आहे. विंग आयलायनरसह फ्रिंज कट हेअरस्टाईल खुशीच्या सौंदर्यात भर घालत आहेत.
6/8
खुशीच्या या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंट करून खुशीच्या या लूक्सवर प्रतिक्रिया देत आहेत.
7/8
झोया अख्तरच्या आगामी 'द आर्चीज' चित्रपटातून खुशी बॉलिवूड डेब्यू करणार आहे.
8/8
या चित्रपटातून शाहरुख खानची मुलगी सुहाना खान आणि अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदाही पदार्पण करणार आहे. (Photo : @khushi05k/IG)
Sponsored Links by Taboola