Keerthy Suresh : अभिनेत्री किर्ती सुरेशचा स्टनिंग अवतार, शिमरी ड्रेसमध्ये कातील अदा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Sep 2022 12:54 PM (IST)
1
Keerthy Suresh : अभिनेत्री किर्ती सुरेश दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
अभिनेत्री किर्ती सुरेशचा नवा स्टायलिश लूक समोर आला आहे.
3
शिमरी ड्रेसमध्ये किर्तीच्या कातील अदांनी चाहते घायाळ झाले आहेत.
4
स्मोकी मेकअप आणि मोकळे केस असा किर्तीचा हा लूक आहे.
5
या लूकमध्ये किर्ती फारच सुंदर दिसत आहे.
6
फोटोंमध्ये किर्ती वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे.
7
किर्ती तिच्या स्टायलिश अंदाजामुळेही चर्चेत असते.
8
वेस्टर्न, ट्रेडिशनल किंवा कॅज्यूअल असा प्रत्येक लूक किर्तीवर उठून दिसतो.
9
किर्तीने लहान वयातच चित्रपटांमध्ये सुरुवातीला बाल कलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली.
10
किर्ती सुरेशने तिच्या अभिनयाच्या जोरावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.