In Pics: शिफॉन साडी, कपळावर टिकली... Katrina Kaif देसी लूकवर चाहते फिदा
बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) लवकरच बिग बॉस 15 (Bigg Boss 15) मध्ये दिसून येणार आहे. त्यासंदर्भातील माहिती देत कतरिनाने तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकतरिना बिग बॉसच्यामध्ये 'सूर्यवंशी' सिनेमाच्या प्रमोशनसाठी जाणार आहे. कतरिनाचा 'सूर्यवंशी' सिनेमा 5 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. फिकट निळ्या रंगाच्या साडीत कतरिना फोटोसाठी पोज देताना दिसून येणार आहे.
साडीत कतरिनाची स्टनिंग फिगर दिसून येत आहे. कपाळावर असलेली टिकली, हातात बांगड्या आणि कानातल्यांमुळे कतरिनाच्या लूकला चार चाँद लागले आहेत.
कतरिना बिग बॉसमध्ये तिच्या एक्स बॉयफ्रेंडसोबत म्हणजेच सलमान खानसोबत दिसून येणार आहे. ब्रेकअपनंतरदेखील कतरिना आणि सलमानची मैत्री टिकून आहे.
'सूर्यवंशी' सिनेमापेक्षा कतरिना बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि तिच्या लग्नाच्या चर्चांमुळे जास्त लोकप्रिय होत आहे.