Kareena Kapoor Khan Birthday: बेबोच्या वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन; करिश्मानं शेअर केले करीनाच्या बर्थ-डे पार्टीचे फोटो

Kareena Kapoor Khan Birthday: अनेक सेलिब्रिटी करीनाला सोशल मीडियाच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.

Continues below advertisement

Kareena Kapoor Khan Birthday Celebration

Continues below advertisement
1/9
बॉलिवूडची बेबो म्हणजेच अभिनेत्री करीना कपूरचा (Kareena Kapoor) आज वाढदिवस आहे.
2/9
अनेक सेलिब्रिटी तसेच चाहते करीनाला सोशल मीडियाच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.
3/9
करीनानं तिचा वाढदिवस तिच्या कुटुंबासोबत साजरा केला.
4/9
करीनाची बहिण करिश्मा कपूरनं करीनाच्या वाढदिवसाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.
5/9
करीश्मानं शेअर केलेल्या फोटोमध्ये करीना ही ओरेंज कलरच्या आऊटफिटमध्ये दिसत आहे.
Continues below advertisement
6/9
करिश्मानं करीनासोबतचा फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये 'बर्थ-डे गर्ल' असं लिहिलं.
7/9
जब वी मेट,उडता पंजाब ,कभी खुशी कभी गम यांसारख्या चित्रपटांमध्ये करीनानं काम केलं आहे.
8/9
करीना कपूरचा (Kareena Kapoor) जाने जान हा चित्रपट आज ( 21 सप्टेंबर) नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे.
9/9
करीना ही तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. करीनाच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
Sponsored Links by Taboola