Karan Johar: कुछ कुछ होता है ते कभी खुशी कभी गम; करण जोहरच्या 'या' चित्रपटांनी केलं प्रेक्षकांचे मनोरंजन
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क
Updated at:
03 Sep 2023 04:32 PM (IST)
![Karan Johar: कुछ कुछ होता है ते कभी खुशी कभी गम; करण जोहरच्या 'या' चित्रपटांनी केलं प्रेक्षकांचे मनोरंजन Karan Johar: कुछ कुछ होता है ते कभी खुशी कभी गम; करण जोहरच्या 'या' चित्रपटांनी केलं प्रेक्षकांचे मनोरंजन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/03/ae9247aa3771a4c94b9085788b48fd82e9b0c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=800)
1
दिग्दर्शक करण जोहर हा नुकताच एअरपोर्टवर स्पॉट झाला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App![Karan Johar: कुछ कुछ होता है ते कभी खुशी कभी गम; करण जोहरच्या 'या' चित्रपटांनी केलं प्रेक्षकांचे मनोरंजन Karan Johar: कुछ कुछ होता है ते कभी खुशी कभी गम; करण जोहरच्या 'या' चित्रपटांनी केलं प्रेक्षकांचे मनोरंजन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/03/66ed8b4841cf7ef1e6e005474f99a73bad404.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=800)
2
करण जोहर (Karan Johar) हा त्याच्या चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करतो.
![Karan Johar: कुछ कुछ होता है ते कभी खुशी कभी गम; करण जोहरच्या 'या' चित्रपटांनी केलं प्रेक्षकांचे मनोरंजन Karan Johar: कुछ कुछ होता है ते कभी खुशी कभी गम; करण जोहरच्या 'या' चित्रपटांनी केलं प्रेक्षकांचे मनोरंजन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/03/2b42a8355099963e5bd3f359de51d815153dc.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=800)
3
करणनं कभी खुशी कभी गम, कभी अलविदा ना कहना, माय नेम इज खान, आणि स्टुडंट ऑफ द इयर यांसारख्या अनेक हिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले.
4
काही दिवसांपूर्वी करणचा रॉकी और रानी की प्रेम कहानी हा चित्रपट रिलीज झाला.
5
करणच्या चा रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली.
6
करणनं त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर आधारित असणारं 'एन अनसूटेबल बॉय'हे पुस्तक लिहिलं आहे.
7
करण हा सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सची माहिती देतो.
8
करणला इन्स्टाग्रामवर 16.1 मिलियन्स फॉलोवर्स आहेत.