OTT Release This Week: 'कांतारा' ते 'चुप'; या आठवड्यात ओटीटीवर रिलीज होणार 'हे' चित्रपट आणि वेब सीरिज

ओटीटीवरील चित्रपट आणि वेब सीरिजला प्रेक्षकांची पसंती मिळते. या आठवड्यात काही सिनेमे हे ओटीटीवर रिलीज होणार आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
करण टॅकरची 'खाकी - द चॅप्टर बिहार' ही वेब सिरी या आठवड्यात 25 नोव्हेंबर रोजी Netflix या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

नेटफ्लिक्सवर 'द लॉस्ट पेशेंट' हा चित्रपट 25 नोव्हेंबर रोजी रिलीज होणार आहे.
ऋषभ शेट्टीच्या कांतारा या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला.
आता कांतारा हा चित्रपट अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 24 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे.
अभिनेता सनी देओलच्या सस्पेंन्स थ्रिलर चित्रपट झी 5 पर 25 नोव्हेंबर रोजी रिलीज होणार आहे.
चुप चित्रपटात दुलकर सलमाननं देखील प्रमुख भूमिका साकारली आहे.
'गर्ल्स हॉस्टल' या सीरिजचा तिसरा सीझन 25 नोव्हेंबरला सोनी लीव या प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.