Kanika Kapoor : कनिका कपूरचा इव्हेंट स्पेशल लूक! गॉर्जियस 'बेबी डॉल'

Kanika Kapoor : कनिका इव्हेंट स्पेशल लूकमध्ये खूपच गॉर्जियस दिसत आहे.

Kanika Kapoor

1/10
कनिका कपूरचा इव्हेंट स्पेशल लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Image Source-Kanika Kapoor)
2/10
कनिका इव्हेंट स्पेशल लूकमध्ये खूपच गॉर्जियस दिसत आहे. (Image Source-Kanika Kapoor)
3/10
'बेली डॉल'च्या चाहत्यांना तिचा हा साधा लूक आवडला आहे. (Image Source-Kanika Kapoor)
4/10
कनिका कपूर ही लोकप्रिय भारतीय गायिका आहे. (Image Source-Kanika Kapoor)
5/10
2014 साली 'रागिणी एसएसएस 2' या सिनेमातील बेबी डॉल या गाण्यामुळे कणिकाला लोकप्रियता मिळाली. (Image Source-Kanika Kapoor)
6/10
'बेबी डॉल' या गाण्यासाठी कनिकाला सर्वोत्तकृष्ट महिला पार्श्वगायकाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. (Image Source-Kanika Kapoor)
7/10
कनिकाचं 'हॅपी न्यू इअर' सिनेमातील लव्हली हे गाणं चांगलच गाजलं आहे. (Image Source-Kanika Kapoor)
8/10
कनिकाच्या सर्वच गाण्यांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली आहे. (Image Source-Kanika Kapoor)
9/10
कनिकाच्या चिट्टींया कलाईयां, टुकूर टुकूर, गेंदा फूल या गाण्यांना देखील विशेष पसंती मिळाली आहे. (Image Source-Kanika Kapoor)
10/10
कनिका सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असून तिचा मोठा चाहतावर्ग आहे. (Image Source-Kanika Kapoor)
Sponsored Links by Taboola