In Pics: Thalavai चा ट्रेलर लॉंच झाल्यावर kangana Ranaut ने केक कापून साजरा केला वाढदिवस
कंगना_रणौत
1/10
बॉलिवूड क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री कंगना रणौतने मंगळवारी तिचा वाढदिवस साजरा केला. हा वाढदिवस खास ठरला कारण त्याचदिवशी तिच्या चित्रपटाचा ‘थलायवी’चा ट्रेलर प्रदर्शित झाला.
2/10
चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला तेव्हा कंगना केशरी रंगाच्या साडीत दिसून आली होती.
3/10
केसात गजरा आणि कपाळावर टिकली लावलेली कंगना खूपच सुंदर दिसत होती.
4/10
ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर मुंबईतच तिने तिच्या वाढदिवसाचा केक कापला. कंगनाने काल तिचा 34 वा वाढदिवस साजरा केला.
5/10
तिच्या वाढदिवसाच्या केकवर हॅपी बर्थडे थलायवी लिहिण्यात आले होते.
6/10
कंगनाला तिच्या या वाढदिवशी खूपच चांगली भेट मिळाली आहे. 'मणिकर्णिका' आणि 'पंगा' या तिच्या दोन्ही चित्रपटांना नॅशनल अॅवॉर्ड मिळाला आहे.
7/10
कंगनाच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधीच नॅशनल अॅवॉर्डची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे तिचा वाढदिवस जोरदार साजरा करण्यात आला.
8/10
‘थलायवी’ चित्रपटाच्या सेटवर तिने सर्वांना केकदेखील भरवला.
9/10
‘थलायवी’ चित्रपट तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिताच्या जीवनावर आधारित आहे. हा चित्रपट 23 एप्रिलला चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात येणार आहे.
10/10
(Photos - Manav Mangalani)
Published at : 24 Mar 2021 11:18 AM (IST)