Kajol: काजोलनं घेतला मोठा निर्णय; सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन दिली माहिती
काजोल ही सोशल मीडियावरुन ब्रेक घेत आहे. काजोलनं एक पोस्ट शेअर करुन याबाबत माहिती दिली आहे.
Kajol
1/8
आता अभिनेत्री काजोलनं (Kajol) सोशल मीडिया संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे.
2/8
काजोल ही सोशल मीडियावरुन ब्रेक घेत आहे. काजोलनं एक पोस्ट शेअर करुन याबाबत माहिती दिली आहे.
3/8
काजोलनं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये तिनं लिहिलं, 'माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण टप्प्यातून जात आहे.' या पोस्टला काजोलनं कॅप्शन दिलं, मी सोशल मीडियावरुन ब्रेक घेत आहे.
4/8
काजोलनं इन्स्टाग्रामवरील सर्व पोस्ट डिलीट केल्या आहेत. काजोलनं सोशल मीडियावरुन ब्रेक घेण्याचा निर्णय का घेतला आहे? असा प्रश्न आता तिच्या चाहत्यांना पडला आहे.
5/8
काजोलनं शेअर केलेल्या पोस्टला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत.
6/8
काजोल ही इन्स्टाग्रामवर अॅक्टिव्ह होती. आता तिनं इन्स्टाग्रामवरील सर्व पोस्ट डिलीट केल्या आहेत. तिला इन्स्टाग्रामवर 14.4 मिलियन्स फॉलोवर्स आहेत.
7/8
काही दिवसांपूर्वी काजोलचा 'सलाम वेंकी' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता.
8/8
लवकरच काजोलचा लस्ट स्टोरी-2 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
Published at : 09 Jun 2023 06:28 PM (IST)