Jhimma 2 Box Office Collection Day 3 : 'झिम्मा 2'चा विकेंडला धमाका; बॉक्स ऑफिसवर तीन दिवसांत केली पाच कोटींपेक्षा अधिक कमाई

Jhimma 2 : झिम्मा 2 हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई करत असून वीकेंडला या सिनेमाने चांगलीच कमाई केली आहे.

Jhimma 2 Box Office Collection

1/10
'झिम्मा 2' हा बहुचर्चित मराठी सिनेमा 24 नोव्हेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
2/10
'झिम्मा 2' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली असून आता 'झिम्मा 2'देखील धमाका करत आहे.
3/10
'झिम्मा 2'ने रिलीजच्या पहिल्या दिवशी 1.15 कोटींची कमाई केली आहे.
4/10
रिलीजच्या दुसऱ्या दिवशी 'झिम्मा 2' या सिनेमाने 2.15 कोटींची कमाई केली आहे.
5/10
'झिम्मा 2'ने रिलीजच्या तिसऱ्या दिवशी वीकेंडला 2.50 कोटींचं बॉक्स ऑफिस कलेक्शन जमवलं.
6/10
'झिम्मा 2' या सिनेमाने रिलीजच्या तीन दिवसांत बॉक्स ऑफिसवर 5.80 कोटींचा गल्ला जमवला आहे.
7/10
'झिम्मा 2' हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या सिनेमाचं लेखन, दिग्दर्शन, गाणी, संवाद अशा सर्वच गोष्टींचं कौतुक होत आहे.
8/10
आयुष्यात स्वतःसाठी काही क्षण देणे, किती आवश्यक आहे, याची जाणीव करुण देणारा 'झिम्मा 2' हा सिनेमा आहे.
9/10
'झिम्मा 2' या सिनेमात दमदार कलाकारांची फळी मुख्य भूमिकेत आहे.
10/10
'झिम्मा 2' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर किती कोटींचा गल्ला जमवणार हे पाहावे लागेल.
Sponsored Links by Taboola