Shah Rukh Khan: "एक राजा था.."; 'जवान'च्या ट्रेलरमधील शाहरुखच्या किलर लूक्सनं वेधलं लक्ष

Jawan Trailer Release: शाहरुखच्या जवान या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.

Jawan Trailer Release

1/8
अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) जवान (Jawan) या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.
2/8
जवान (Jawan) चित्रपटाच्या ट्रेलरमधील शाहरुखच्या विविध लूक्सनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
3/8
ट्रेलरमध्ये शाहरुख हातात बंदुक आणि डोळ्यावर गॉगल अशा लूकमध्ये दिसत आहे.
4/8
जवान चित्रपटाच्या ट्रेलरमधील शाहरुखच्या किलर लूक्सचं सध्या सोशल मीडियावर अनेक नेटकरी कौतुक करत आहेत.
5/8
ट्रेलरमध्ये शाहरुखचे काही अॅक्शन सीन्स देखील दिसत आहे. तसेच ट्रेलरमधील शाहरुखच्या डायलॉग्सनं देखील अनेकांचे लक्ष वेधले आहे.
6/8
जवान चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात "एक राजा था एक के बाद एक जंग हारता गया" या डायलॉगनं होते.
7/8
अभिनेता विजय सेतूपती देखील जवान चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये हटके लूकमध्ये दिसत आहे.
8/8
जवान हा चित्रपट अॅटलीनं दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटामध्ये सान्या मल्होत्रा,प्रियामणी, गिरिजा ओक, संजीता भट्टाचार्य यांनी देखील प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.
Sponsored Links by Taboola