Jawan OTT Release : थिएटर गाजवल्यानंतर तब्बल सहा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार शाहरुखचा 'जवान'

Jawan OTT Release : सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर जवान हा सिनेमा फक्त एक नव्हे तर तब्बल सहा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

Jawan OTT Release

1/10
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा 'जवान' हा सिनेमा सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे.
2/10
'जवान' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई करत आहे.
3/10
रिलीजच्या दोन दिवसांत 'जवान' या सिनेमाने 100 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे.
4/10
सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर 'जवान' हा सिनेमा फक्त एक नव्हे तर तब्बल सहा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.
5/10
अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ, नेटफ्लिक्स, डिज्नी प्लस हॉटस्टार, झी 5, वूट आणि सोनी लिव्ह अशा सहा ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'जवान' हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
6/10
शाहरुखच्या 'जवान'ची जादू लवकरच घरबसल्या प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.
7/10
शाहरुख खानचा 'जवान' हा सिनेमा देशासह परदेशातही धुमाकूळ घालत आहे.
8/10
सिनेमागृहात 60 दिवस पूर्ण केल्यानंतर 'जवान' ओटीटीवर येईल, असे म्हटले जात आहे.
9/10
शाहरुख खान बॉक्स ऑफिसवरचा बादशाह आहे हे पुन्हा एकदा 'जवान' सिनेमाच्या माध्यमातून सिद्ध झालं आहे.
10/10
वीकेंडला 'जवान'च्या कमाईत चांगलीच वाढ होऊ शकते.
Sponsored Links by Taboola