Jawan Box Office Collection : रिलीजच्या पाचव्या आठवड्यातही शाहरुखच्या 'जवान'ची क्रेझ कायम; जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन...

Jawan : शाहरुख खानचा जवान हा सिनेमा धमाकेदार कामगिरी करत आहे.

Shah Rukh Khan

1/10
शाहरुख खानचा 'जवान' हा सिनेमा 7 सप्टेंबर 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला.
2/10
आता रिलीजच्या पाचव्या आठवड्यातही या सिनेमाची क्रेझ कायम आहे.
3/10
जवान हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कामगिरी करत आहे.
4/10
जवान सिनेमा पाहायला शाहरुखचे चाहते पुन्हा-पुन्हा सिनेमागृहात जात आहेत.
5/10
रिलीजच्या 33 दिवसांत जवानने 625.03 कोटींची कमाई केली आहे.
6/10
जवान हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर किती कोटींचा गल्ला जमवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
7/10
जवान हा सर्वाधिक कमाई करणारा हिंदी सिनेमा ठरला आहे.
8/10
जगभरातील बॉक्स ऑफिसवर जवान दणदणीत कमाई करत आहे.
9/10
शाहरुख खान बॉक्स ऑफिसवरचा बादशाह आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.
10/10
जवान सिनेमात शाहरुख दुहेरी भूमिकेत दिसला आहे.
Sponsored Links by Taboola