Malaika Arora ची स्टाइल करत योगा सेंटरला पोहोचली Janhvi Kapoor, ती कशी दिसत होती ते बघायला येथे क्लिक करा
जान्हवी कपूर-सारा अली खान
1/6
मलायका अरोराचा लूक तर तुम्हाला माहितच आहे. जिम असो वा योगा सेंटर मलायका तिच्या लूकमुळे कायम चर्चेत असते. पण ही खरच मलायका आहे?
2/6
थक्क झालात ना तुम्ही देखील... पण ही मलायका अरोरा नसून जान्हवी कपूर आहे. जान्हवी कपूर जेव्हा योगा सेंटरला पोहोचली तेव्हा ती हुबेहूब मलायका अरोरासारखी दिसत होती.
3/6
या लूकमध्ये नेहमी मलायका दिसून येत असते. पण आज जान्हवीदेखील अशाच लूकमध्ये दिसली. पांढऱ्या रंगाच्या स्पोर्टच्या पेहरावात ती दिसून आली होती.
4/6
योगा सेंटरनंतर जान्हवी जिममध्ये जाताना दिसून आली होती. तेव्हा देखील तिचा लूक वेगळा होता. जान्हवी तेव्हा पांढऱ्या आणि गुलाबी लूकमध्ये दिसली होती.
5/6
जान्हवीसोबत तेव्हा बॉलिवूडची सारा अली खानदेखील दिसून आली होती. दोघी एकत्र जिममध्ये गेल्या होत्या आणि एकत्रच बाहेर पडल्या होत्या.
6/6
जान्हवी कपूर आणि सारा अली खान दोघींचेही फिटनेसकडे लक्ष असते. दोघी दररोज जिममध्ये जातात. त्यांचे तब्येतीकडे देखील प्रचंड लक्ष असते.
Published at : 25 Sep 2021 08:20 PM (IST)