PHOTO: 'मरमेड' बनून ब्युटी अवॉर्ड फंक्शनमध्ये पोहोचली जान्हवी कपूर; पाहा फोटो!
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ही अभिनेत्री तिच्या हॉट आणि बोल्ड स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असते.

(फोटो सौजन्य :janhvikapoor/इंस्टाग्राम)
1/9
नायिका दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बॉलीवूड अभिनेत्री अवॉर्ड नाईटच्या रेड कार्पेटवर आपल्या सौंदर्य पसरवताना दिसल्या. फेमिना ब्युटी अवॉर्ड सोहळा मुंबईत आयोजित करण्यात आला होता. (फोटो सौजन्य :janhvikapoor/इंस्टाग्राम)
2/9
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बॉलीवूड अभिनेत्री अवॉर्ड नाईटच्या रेड कार्पेटवर आपल्या सौंदर्याचा पसरवताना दिसल्या. (फोटो सौजन्य :janhvikapoor/इंस्टाग्राम)
3/9
जान्हवी कपूर जेव्हा तिच्या हॉट अवतारात फंक्शनमध्ये दाखल झाली तेव्हा सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या.(फोटो सौजन्य :janhvikapoor/इंस्टाग्राम)
4/9
जान्हवी कपूरशिवाय, कियारा अडवाणी, कतरिना कैफ, सारा अली खान, रश्मिका मंदान्ना देखील या सोहळ्याला पोहोचल्या होत्या.(फोटो सौजन्य :janhvikapoor/इंस्टाग्राम)
5/9
जान्हवी कपूर खूप सक्रिय आहे, ती नेहमीच अवॉर्ड फंक्शन्समध्ये हजेरी लावते. नुकतीच NYKAA फेमिना ब्युटी अवॉर्ड्समध्ये पोहोचलेली जान्हवी कपूर मर्मेड ड्रेसमध्ये अतिशय सुंदर दिसत होती. (फोटो सौजन्य :janhvikapoor/इंस्टाग्राम)
6/9
या फोटोंमध्ये जान्हवीचा हलका मेकअप तिच्या संपूर्ण लुकला पूरक आहे. या जलपरी डिझाईन केलेल्या ड्रेसमुळे तिच्या सौंदर्यात भर पडली आहे.(फोटो सौजन्य :janhvikapoor/इंस्टाग्राम)
7/9
जान्हवी कपूर लाइट निऑन ग्रीन कलरच्या ड्रेसमध्ये हॉट अवतारात दिसली. (फोटो सौजन्य :janhvikapoor/इंस्टाग्राम)
8/9
तिचा प्रत्येक लूक वेगळा असला तरी हा ड्रेस लोकांना खूप आवडला. सोशल मीडियावर या फोटोंना खूप पसंती दिली जात आहे.(फोटो सौजन्य :janhvikapoor/इंस्टाग्राम)
9/9
जान्हवीचा फॅशन सेन्स लोकांना खूप आवडतो. प्रत्येक नवीन अपडेट ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत असते. त्यामुळेच तिची फॅन फॉलोइंग झपाट्याने वाढत आहे.(फोटो सौजन्य :janhvikapoor/इंस्टाग्राम)
Published at : 14 Dec 2022 01:01 PM (IST)