PHOTO: जान्हवी कपूरचा कमाल लूक पाहिलात का?
जान्हवी कपूर बी-टाऊनची लोकप्रिय अभिनेत्री आहे. जान्हवी कपूरने तिच्या करिअरच्या सुरुवातीला अनेक उत्कृष्ट चित्रपट केले आहेत. (फोटो सौजन्य :janhvikapoor/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजान्हवी कपूर नुकतीच अंबानी कुटुंबाच्या फंक्शनमध्ये दिसली. यावेळी जान्हवी कपूरने प्लेन पिंक कलरची साडी परिधान केली होती. गुलाबी रंगाच्या साडीसोबत मॅचिंग कलरचा हेवी वर्क स्लीव्हलेस ब्लाऊज घातला होता.(फोटो सौजन्य :janhvikapoor/इंस्टाग्राम)
जान्हवी कपूरचा स्टायलिश आणि बोल्ड लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.(फोटो सौजन्य :janhvikapoor/इंस्टाग्राम)
अभिनेत्री साडीमध्ये खूपच बोल्ड दिसत होती.जान्हवी कपूरने गुलाबी साडीसोबत ग्लॉसी मेकअप केला आहे. (फोटो सौजन्य :janhvikapoor/इंस्टाग्राम)
नुकताच जान्हवी कपूरचा मिली हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. जान्हवी कपूर अभिनयासोबतच तिच्या स्टायलिश लूकसाठी ओळखली जाते. (फोटो सौजन्य :janhvikapoor/इंस्टाग्राम)
पुन्हा एकदा जान्हवी कपूरने तिच्या बोल्ड स्टाईलने चाहत्यांना वेड लावत आहे.(फोटो सौजन्य :janhvikapoor/इंस्टाग्राम)
जान्हवी कपूरची ही सुंदर साडी मनीष मल्होत्राने डिझाईन केली आहे. एवढेच नाही तर त्याने जान्हवी कपूरचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.(फोटो सौजन्य :janhvikapoor/इंस्टाग्राम)
जान्हवी कपूरच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्री अलीकडेच मिली चित्रपटात दिसली आहे. या चित्रपटातील तिचा अभिनय खूप आवडला होता.(फोटो सौजन्य :janhvikapoor/इंस्टाग्राम)
जान्हवी कपूर लवकरच वरुण धवनसोबत बवाल या चित्रपटात दिसणार आहे.(फोटो सौजन्य :janhvikapoor/इंस्टाग्राम)