Janhavi Kapoor : जान्हवी कपूरने जलपरी लूकमध्ये वाढवला इंटरनेटचा पारा; फोटो चर्चेत!
जान्हवी कपूरने फार कमी कालावधीत आपल्या अभिनयाने आणि धमाकेदार स्टाईलने जगभरातील प्रेक्षकांवर जादू केली आहे. (फोटो सौजन्य :janhvikapoor/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज, जवळपास दररोज, अभिनेत्री कधी तिच्या चित्रपटांमुळे, तर कधी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. (फोटो सौजन्य :janhvikapoor/इंस्टाग्राम)
अशा परिस्थितीत जान्हवीशी संबंधित प्रत्येक बातमी सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असते. दरम्यान, आता अभिनेत्रीचा लेटेस्ट लूक चर्चेत आहे.(फोटो सौजन्य :janhvikapoor/इंस्टाग्राम)
ताज्या फोटोंमध्ये जान्हवीची वेगळी स्टाइल पाहायला मिळाली, ज्याला कोणी डिस्ने प्रिन्सेस लूक म्हणत आहेत, तर कोणी मरमेड लूक म्हणत आहेत.(फोटो सौजन्य :janhvikapoor/इंस्टाग्राम)
जान्हवी ट्यूब स्टाईलचा शिमरी आइस ब्लू गाऊन परिधान केलेली दिसत आहे.(फोटो सौजन्य :janhvikapoor/इंस्टाग्राम)
या लूकमध्ये जान्हवी खूपच हॉट दिसत आहे. तिच्या या स्टाइलवर चाहतेही प्रेमाचा वर्षाव करत आहेत.(फोटो सौजन्य :janhvikapoor/इंस्टाग्राम)
जगभरातील चाहत्यांनी अभिनेत्रीच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे. तिचा हा लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून त्यावरून बरीच चर्चा होत आहे.(फोटो सौजन्य :janhvikapoor/इंस्टाग्राम)
या लूकमध्ये अभिनेत्री 'एल इंडिया ब्युटी अवॉर्ड्स'मध्ये सहभागी झाली होती.(फोटो सौजन्य :janhvikapoor/इंस्टाग्राम)
विशेष म्हणजे यावेळी जान्हवीला अनेक प्रोजेक्ट्सच्या ऑफर्स येत आहेत. नुकतीच ती 'मिली' चित्रपटात दिसली होता. (फोटो सौजन्य :janhvikapoor/इंस्टाग्राम)
सध्या ही अभिनेत्री ‘बावल’ आणि ‘मिस्टर अँड मिसेस माही’ या बनत असलेल्या चित्रपटांमुळे चर्चेत आहे. (फोटो सौजन्य :janhvikapoor/इंस्टाग्राम)