Jailer OTT Release : सिनेमागृहात धुमाकूळ घातलेला रजनीकांतचा 'जेलर' ओटीटीवर रिलीज; जाणून घ्या कुठे पाहता येईल...
Jailer OTT Release : दाक्षिणात्य अभिनेता रजनीकांतचा जेलर हा सिनेमा आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे.
Jailer OTT Release
1/10
रजनीकांतचा 'जेलर' हा सिनेमा ओटीटीवर रिलीज झाला आहे.
2/10
अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर 'जेलर' हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे.
3/10
'जेलर' हा सिनेमा प्रेक्षक आता घरबसल्या पाहू शकतात.
4/10
'जेलर' हा सिनेमा 10 ऑगस्ट 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
5/10
फक्त हिंदीतच नव्हे तर तामिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्येही 'जेलर' हा सिनेमा प्रेक्षक पाहू शकतात.
6/10
'जेलर' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या आठवड्यात 276.7 कोटी, दुसऱ्या आठवड्यात 73.6 कोटी, तिसऱ्या आठवड्यात 34.7 कोटींची कमाई केली आहे. एकंदरीतच आतापर्यंत या सिनेमाने 387.1 कोटींचा गल्ला जमवला आहे.
7/10
200 कोटींच्या बजेटमध्ये निर्मिती करण्यात आलेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर मात्र चांगलाच धमाका करत आहे.
8/10
नेल्सन दिलीपकुमारने 'जेलर' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
9/10
रजनीकांतच्या जेलरने 600 कोटींची कमाई केली आहे.
10/10
रजनीकांतच्या जेलरने रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे.
Published at : 07 Sep 2023 02:10 PM (IST)