Jaane Jaan Trailer : 'जाने जान'मध्ये विजय वर्मा साकारणार 'ही' भूमिका; ओटीटीवर चित्रपट होणार रिलीज
विजयनं लस्ट स्टोरीज, डार्लिंग्स यांसारख्या ओटीटीवरील चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आता त्याचा जाने जान हा चित्रपट रिलीज होणार आहे.
Vijay Varma
1/9
अभिनेता विजय वर्मा (Vijay Varma) हा त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो.
2/9
विजयनं लस्ट स्टोरीज, डार्लिंग्स यांसारख्या ओटीटीवरील चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
3/9
लवकरच विजयचा 'जाने जान' हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार आहे.
4/9
विजय वर्मानं 'जाने जान' या चित्रपटात करण आनंद नावाच्या पोलिसाची भूमिका साकारली आहे.
5/9
विजयचा 'जाने जान' हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटीवर 21 सप्टेंबरला प्रदर्शित होणा आहे.
6/9
जाने जान चित्रपटाचे दिग्दर्शन सुजॉय घोष यांनी केले आहे. जपानी कादंबरी द डिव्होशन ऑफ सस्पेक्ट एक्सवर हा चित्रपट आधारित असणार आहे, असं म्हटलं जात आहे.
7/9
करीना कपूर, विजय वर्मा आणि जयदीप अहलावत यांनी 'जाने जान' या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे.
8/9
'जाने जान' या चित्रपटात करीना कपूर, विजय वर्मा यांची केमिस्ट्री दिसत आहे.
9/9
'जाने जान' या चित्रपटात प्रेक्षकांना थ्रिलर आणि सस्पेन्स बघायला मिळणार आहे.
Published at : 05 Sep 2023 04:48 PM (IST)