PHOTO: खऱ्या प्रेमकथेवर आधारित असलेले बॉलिवूडचे 'हे' हिट चित्रपट
bollywood
1/5
आलिया भट्टचा राझी हा चित्रपटही एका खऱ्या प्रेमकथेवर आधारित होता. आलियाने या चित्रपटात सेहमतची भूमिका साकारली होती, जी रॉ एजंट होती
2/5
एम. एस. धोनी - द अनटोल्ड स्टोरीमध्ये टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीची प्रेम कहाणी दाखवण्यात आली होती. यामध्ये धोनीसह साक्षी सिंह राजपूत आणि प्रियांका झा या दोघांची खरी प्रेमकथा दाखवण्यात आली होती.
3/5
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचा गुरु हा रिलायन्स इंडस्ट्रीजचे संस्थापक धीरूभाई अंबानी आणि कोकिलाबेन यांच्या खऱ्या प्रेमावर आधारित होता.
4/5
जोधा अकबरमध्ये मुघल सम्राट अकबर आणि आमेरचा राजा भारमल याची मुलगी जोधा यांच्यातील लग्नानंतरची प्रेम कथा आहे.
5/5
शहीद कॅप्टन विक्रम बत्रा आणि त्याची गर्लफ्रेंड डिंपल चीमा यांची खरी प्रेमकथा शेरशाह या चित्रपटात दाखवण्यात आली होती. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता.
Published at : 25 Nov 2021 01:47 PM (IST)