In Pics : Tejasswi Prakash 'बिग बॉस 15' ची विजेती!
तेजस्वी_
1/6
तेजस्वी प्रकाश 'बिग बॉस 15'ची विजेती ठरली आहे. शेवटच्या क्षणी तेजस्वी प्रकाश आणि प्रतीक सहजपाल यांच्यात काँटे की टक्कर बघायला मिळाली.
2/6
'बिग बॉस 15' चा (Bigg Boss 15) विजेता कोण ठरणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. पण आता प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली आहे.
3/6
अंतिम पाच स्पर्धकांंमध्ये शमिता शेट्टी, तेजस्वी प्रकाश, करण कुंद्रा, निशांत भट, आणि प्रतीक सहजपाल यांचा समावेश होता. हे स्पर्धक एकमेकांना तगडी टक्कर देत वेगवेगळे डावपेच आखताना पाहायला मिळाले.
4/6
महाअंतिम सोहळ्याचा शेवटचा क्षण हा खूप भावस्पर्शी आणि भावनिक बघायला मिळाला.
5/6
तेजस्वीने '2612' या मालिकेच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरुवात केली. त्यानंतर ती संस्कार धरोहर अपनों की, स्वरांगिनी जोडे रिश्तों के सूर, 'पहरेदार पिया की' व 'सिलसिला बदलते रिश्तों का' अशा टीव्हीवरील मालिकांमध्ये दिसून आली आहे. मालिकांसोबतच तेजस्वी प्रकाशने अनेक रिअॅलिटीशो देखील केले आहेत.
6/6
'खतरों के खिलाड़ी 10' व्यतिरिक्त ती 'किचन चॅम्पियन 5', 'कॉमिडी नाइट्स लाइव्ह', 'कॉमिडी नाइट्स विद कपिल' व 'कॉमिडी नाइट्स बचाओ' यांसारख्या शोमध्ये तेजस्वी दिसली आहे.
Published at : 31 Jan 2022 12:27 AM (IST)