In Pics : सुशांत सिंह राजपूतला 'पवित्र रिश्ता' मालिकेने मिळालेली ओळख
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Jun 2022 11:33 PM (IST)
1
दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची 14 जूनला दुसरी पुण्यतिथी आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
सुशांत आज या जगात नसला तरी त्याच्या आठवणी चाहते कधीच विसरू शकत नाहीत.
3
सुशांत सिंह राजपूतने केवळ बॉलिवूडमध्येच नाही तर छोट्या पडद्यावरही खूप नाव कमावले आहे.
4
सुशांत सिंह राजपूत लक्झरी लाईफ जगत होता.
5
सुशांत सिंह राजपूतला एकता कपूरच्या 'पवित्र रिश्ता' या मालिकेच्या माध्यमातून घरोघरी ओळख मिळाली.
6
'काय पो छे' हा सुशांत सिंह राजपूतचा पहिला सिनेमा होता.
7
सुशांत सिंह राजपूतच्या निधनाने संपूर्ण जगाला धक्का बसला होता.
8
'किस देश मे है मेरा दिल' या स्टार प्लसवरील मालिकेत 2008 साली सुशांत पहिल्यांदा अभिनेता म्हणून झळकला होता.