In Pics : बॉक्स ऑफिसवर 'ती'चा दबदबा

bollywood

1/6
'गंगूबाई काठियावाडी'पासून 'नीरजा'पर्यंत अनेक स्रीप्रधान सिनेमांनी 100 कोटींहून अधिक कमाई केली आहे.
2/6
आलिया भट्टचा 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतो आहे. या सिनेमाने जगभरात 100 कोटींहून अधिक कमाई केली आहे.
3/6
कंगना रनौतचा 'तनु वेड्स मनु रिटर्न्स' हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस पडला होता. या सिनेमाने जगभरात 255.3 कोटींची कमाई केली होती.
4/6
श्रद्धा कपूरच्या 'स्त्री' सिनेमाचे प्रचंड कौतुक झाले होते. या सिनेमाने 130 कोटींची गल्ला जमवला होता.
5/6
आलिया भट्टच्या 'राजी' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 100 कोटींपेक्षा अधिक कमाई केली होती. या सिनेमाने जवळपास 195 कोटींची कमाई केली होती.
6/6
सोनम कपूरने 'नीरजा' सिनेमात केबिन क्रू मेंबर नीरजा भानोतची भूमिका साकारली होती. हा सिनेमा नीरजा भानोतच्या आयुष्यावर भाष्य करणारा होता.
Sponsored Links by Taboola