In Pics: Priyanka Chopra ने विदेशात Nick Jonas सोबत साजरा केला यंदाचा दिवाळी सण
अभिनेत्री प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) ने विदेशात निक जोनास (Nick Jonas) सोबत दिवाळी सण साजरा केला आहे. त्यादरम्यानचे फोटो तिने चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. (Photo:@priyankachopra/IG)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्रियंका आणि निक जोनाससाठी यंदाची दीपावली खास आहे. त्यांनी त्यांच्या नव्या घरी दिवाळीचा सण साजरा केला आहे. (Photo:@priyankachopra/IG)
निक आणि प्रियंकाने नवे घर विकत घेतले आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी त्यांच्यासाठी नक्कीच खास आहे.(Photo:@priyankachopra/IG)
निक आणि प्रियंकाने घरात आकर्षक रोषणाई करत फुलांनी घर सजवले होते. (Photo:@priyankachopra/IG)
प्रियंका चोप्राने शेअर केलेल्या फोटोंद्वारे ती अजूनही भारतीय संस्कार विसरलेली नाही असं स्पष्ट होतं. (Photo:@priyankachopra/IG)
प्रियंकाने पिवळ्या रंगाची साडी नेसली आहे. तर निकने पांढऱ्या रंगाचा कुर्ता परिधान केला आहे. (Photo:@priyankachopra/IG)
बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास केलेल्या प्रियंकाने यंदाची दिवाळी निक आणि तिच्या मित्र-मैत्रिणींसोबत साजरी केली.(Photo:@priyankachopra/IG)