In Pics : Mouni Roy च्या प्री-वेडिंगचे फोटो व्हायरल
मौनी_रॉय
1/5
'नागिन' फेम अभिनेत्री मौनी रॉय तिचा बॉयफ्रेंड सूरज नांबियारसोबत लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.
2/5
मौनी रॉय आणि सूरज नांबियार गोव्यात सात फेरे घेणार आहेत.
3/5
मौनीचे मेहंदी, हळदीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
4/5
मौनी रॉय आणि सूरज नांबियार लग्नानंतर कूचबिहारमध्ये रिसेप्शन आयोजित करणार आहेत.
5/5
2019 मध्ये मौनी आणि सूरज दुबईत नवीन वर्षाच्या पार्टीमध्ये पहिल्यांदा भेटले होते.
Published at : 26 Jan 2022 07:28 PM (IST)