In Pics : थाटात पार पडला कतरिना आणि विकीचा लग्नसोहळा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 Dec 2021 10:38 PM (IST)

1
अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
राजस्थानच्या सवाई माधोपूर सिक्स सेन्सेस फोर्टमध्ये त्यांचा लग्नसोहळा पार पडला.

3
कतरिना कैफ विकी कौशलच्या लग्नाच्या फोटोंना 20 मिनिटांत 1 मिलियन लाइक्स मिळाले आहेत.
4
विकी कौशलने नुकतेच त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर लग्नसोहळ्यातले फोटो शेअर केले आहेत.
5
कतरिना आणि विकीचा शाही विवाहसोहळा पार पडला.
6
पाहुण्यांसाठी खास मिठाई आणि स्वादिष्ट जेवणाचे आयोजन करण्यात आले होते.