In Pics : Divya Khosla Kumar चा वाढदिवशी ग्लॅमरस अंदाज
बॉलिवूड अभिनेत्री दिव्या खोसला कुमारचा आज वाढदिवस आहे. टीसीरीजच्या ऑफिसमध्ये ती वाढदिवस साजरा करत आहे. (Photo:@pallav_paliwal/IG)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवाढदिवसानिमित्ताने दिव्या खोसला कुमारने हिरव्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. टीसीरिजच्या ऑफिसबाहेर काढलेले फोटो दिव्याने शेअर केले आहेत. (Photo:@pallav_paliwal/IG)
वाढदिवशी दिव्या आनंदी दिसत आहे. आनंदामुळे तिचे सौंदर्य आणखी खुलले आहे.(Photo:@pallav_paliwal/IG)
फोटोमध्ये दिव्याने काळ्या रंगाचा गॉगल घातला आहे. गॉगलमुळे तिच्या लूकला चारचॉंद लागले आहेत. (Photo:@pallav_paliwal/IG)
दिव्या खोसला कुमार लवकरच 'सत्यमेव जयते 2' सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. (Photo:@pallav_paliwal/IG)
'सत्यमेव जयते 2' सिनेमात दिव्या जॉन अब्राहमसोबत दिसणार आहे. सिनेमाच्या ट्रेलरमधून तिने तिच्या अभिनयाची झलक दाखवली आहे.(Photo:@pallav_paliwal/IG)