In Pics: बॉलिवूडचे 'हे' कलाकार अडकले डिसेंबर महिन्यात लग्नबंधनात
विकी_कौशल-कतरिना_कैफ_1
1/6
Katrina Kaif - Vicky Kaushal Wedding: कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) कडून दोघांच्या लग्नाबाबतची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तरीदेखील सोशल मीडियावर दोघांच्या लग्नाच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विकी कौशल (Vicky Kaushal Marriage) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif Wedding) च्या लग्नाचा मुहुर्त डिसेंबरमध्ये ठरला आहे. 7 ते 9 डिसेंबर दरम्यान लग्न समारंभ चालणार आहे. बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी डिसेंबर महिन्यातच लग्न केले आहे.
2/6
प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) आणि निक जोनास (Nick Jonas) यांनी खूपच थाटामाटात लग्न केले होते. त्यांनी जोधपूरमधील उम्मेद भवनात कुटुंब आणि मित्र परिवारासमक्ष 1 डिसेंबरला लग्न केले होते.
3/6
अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) ने 11 डिसेंबर,2017 यादिवशी लग्नगाठ बांधली होती. त्यांचा लग्नसोहळा कमी जणांच्या उपस्थितीत पार पडला होता.
4/6
कपिल शर्मा आणि गिन्नी चतरथने 12 डिसेंबर 2018 सालात लग्न केले होते. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओदेखील खूप व्हायरल झाले होते.
5/6
आदित्य नारायण आणि श्र्वेता अग्रवालने मागील वर्षात 1 डिसेंबरला लग्न केले होते. सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे आणि हनीमूनचे फोटो खूपच व्हायरल झाले होते.
6/6
गौहरने जैदसोबत लग्नाची घोषणा केल्यानंतर त्याचे चाहते नाराज झाले होते. त्यांनी 25 डिसेंबर 2020 ला लग्नगाठ बांधली होती.
Published at : 29 Oct 2021 08:44 PM (IST)