In Pics : बॉलिवूड अभिनेत्री Shilpa Shetty आणि राज कुंद्राने घेतले सप्तशृंगी देवीचे दर्शन

shilpa

1/6
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा गेले अनेक दिवस चर्चेत आहेत. शिल्पा आणि राजने आज सप्तशृंगी देवीचे दर्शन घेतले आहे.
2/6
पोर्नोग्राफी प्रकरणात अडचणीत सापडलेल्या राज कुंद्राची तुरंगातून सुटका झाल्यानंतर दोघांनीही तीर्थ क्षेत्रांना भेट दिली होती.
3/6
शिल्पा आणि राज दोघेही आज साडेतीन शक्तीपिठापैकी अर्धपीठ असणाऱ्या सप्तश्रृंगी देवीच्या चरणी लिन झाले आहेत.
4/6
शिल्पाच्या चेहऱ्यावर मास्क असल्याने सुरुवातीला तिला कोणीही ओळखले नाही. मात्र काही वेळाने शिल्पाने बघण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती.
5/6
दर्शनानंतर सप्तश्रृंगी देवस्थान ट्रस्टच्या वतीने शिल्पाचा सन्मानदेखील करण्यात आला.
6/6
पोर्नोग्राफी व्हिडीओ प्रकरणी राज कुंद्रावर विविध आरोप लावण्यात आले आहेत. याप्रकरणी त्याला अटकही करण्यात आली होती. त्यानंतर त्याला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे.
Sponsored Links by Taboola