In Pics : अभिनेता म्हणून नव्हे तर दिग्दर्शक म्हणून आर्यन खानचं मनोरंजनसृष्टीत पदार्पण

Aryan Khan : अभिनेता म्हणून नव्हे तर दिग्दर्शक म्हणून सिनेसृष्टीत पदार्पण

Aryan Khan

1/10
बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा लाडका लेक आर्यन खान आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे.
2/10
आर्यन सिनेसृष्टीत येणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत होत्या.
3/10
आर्यन खानने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या पहिल्या-वहिल्या प्रोजेक्टची माहिती चाहत्यांना दिली आहे.
4/10
आर्यन अभिनेता म्हणून नव्हे तर दिग्दर्शक म्हणून सिनेसृष्टीत पाऊल ठेवत आहे.
5/10
बॉलिवूडच्या लोकप्रिय स्टार किडने अभिनयापेक्षा 'कॅप्टन ऑफ द शीप' होण्याला पसंती दर्शवल्याने अनेक चर्चांना उधाण आलं आहे.
6/10
आर्यनने सोशल मीडियावर संहितेचा फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
7/10
फोटो शेअर करत त्याने लिहिलं आहे,"संहितेचं काम पूर्ण झालं आहे..आता शूटिंगसाठी प्रतीक्षा करू शकत नाही".
8/10
आर्यनच्या या वेबसीरिजची निर्मिती शाहरुखच्या रेड चिलीज एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली करण्यात येणार आहे.
9/10
आर्यन खान नेटफ्लिक्सच्या आगामी वेब सीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहे.
10/10
27 वर्षांच्या आर्यन खानने 'स्कूल ऑफ सिनेमॅटिक आर्ट्स' या कॅलिफोर्नियातील एका महाविद्यालयातून शिक्षण घेतलं आहे.
Sponsored Links by Taboola