In Pics : अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा'ची हिंदींतही कमाल
पुष्पा
1/6
दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा 'पुष्पा: द राइज' (Pushpa : The Rise) सिनेमा बॉक्सऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे.
2/6
या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे.
3/6
जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे तरीदेखील सिनेमा कोट्यवधींची कमाई करतो आहे.
4/6
अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा' सिनेमाने हिंदींत 80 कोटींचा टप्पा पार केला आहे.
5/6
पुष्पा सिनेमा अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर हिंदी भाषेतदेखील प्रदर्शित झाला आहे.
6/6
'पुष्पा: द राइज' हा पुष्पा चित्रपटाचा पहिला भाग आहे. 2022 मध्ये या चित्रपटाचा दुसरा पार्ट प्रदर्शित होणार आहे.
Published at : 16 Jan 2022 11:58 PM (IST)
= 6">