Ileana Dcruz Bikini Look : मालदिवमध्ये इलियाना डिक्रूजचा बोल्ड लूक

Ileana Dcruz

1/8
बॉलीवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूज (Ileana D’cruz) सध्या मालदीवमध्ये सुट्ट्यांच्या आनंद घेत आहे. इलियानानं तिच्या बीच हॉलिडेमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यामधील तिचा स्टनिंग बिकनी लूक चांगलाच व्हायरल होतं आहे.
2/8
इलियानानं मालदीवमधील अनेक फोटो आणि व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती बिकनीमध्ये पोज देताना दिसत आहे.
3/8
इलियानाच्या पांढऱ्या आणि लाल रंगाच्या बिकनी लूकमधील फोटोंनी सोशल मीडियावर पारा वाढवला आहे.
4/8
बिकनी लूकमध्ये इलियाना सन बाथ घेताना पाहायला मिळतेय.
5/8
इलियानाचा हा हॉट लूक चाहत्यांच्या चांगलास पसंतीस उतरलाय. नेहमीप्रमाणे चाहत्यांनी फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
6/8
इलियाना 'द बिग बुल' चित्रपटात अभिनेता अभिषेक बच्चनसोबत झळकली होती.
7/8
इलियानाने बर्फी चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर ती रुस्तम, बादशाहो, रेड सारख्या चित्रपटांत झळकली.
8/8
34 वर्षीय इलियाना इंस्टग्रामवर खूप प्रसिद्ध असून तिचे 13.3 मिलियन फॉलोअर्स आहेत.
Sponsored Links by Taboola