Ileana D'cruz Bikini Photos : इलियानाला येतेय मालदीवची आठवण, बिकिनी फोटो शेअर करत म्हणाली..

Iliana_6

1/6
बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूझ (Ileana D'cruz) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसाठी शेअर करत असते. (PC : ileana_official/IG)
2/6
नवीन वर्षाच्या निमित्ताने इलियाना मालदीवमध्ये (Maldives) सुट्टी साजरी करण्यासाठी गेली होती. जिथून तिने अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.(PC : ileana_official/IG)
3/6
आता पुन्हा एकदा इलियानाला तिची सुट्टी आठवत आहे. ती या ट्रिपचे जुने फोटो शेअर करत आहे, जे पोस्ट होताच व्हायरल झाले आहेत.(PC : ileana_official/IG)
4/6
इलियानाने लव्हेंडर बिकिनीमधील तिचे फोटो शेअर केले आहेत, जे पाहून चाहते घायाळ झाले आहेत.(PC : ileana_official/IG)
5/6
या फोटोंमध्ये इलियाना खूपच सुंदर दिसत आहे. ती समुद्राजवळ उभी राहून निसर्गसौंदर्याचा आनंद घेताना दिसत आहे.(PC : ileana_official/IG)
6/6
इलियानाने तिच्या बिकिनी फोटोंसोबत या ठिकाणाचे काही फोटोही शेअर केले आहेत, जे पाहून तुम्हालाही मालदीव फिरून यावं असं नक्की वाटेल!(PC : ileana_official/IG)
Sponsored Links by Taboola