Ileana D’Cruz Pregnant: इलियाना होणार आई, खास पोस्ट शेअर करुन दिली गुड न्यूज

इलियानानं (Ileana D’Cruz) नुकतीच एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून तिनं चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे.

(Ileana D’Cruz/instagram)

1/9
अभिनेत्री इलियाना डिक्रूझने (Ileana D’Cruz) अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.
2/9
इलियाना ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. इलियाना तिच्या विविध लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते.
3/9
इलियानाने मंगळवारी (18 एप्रिल) सोशल मीडियावर तिच्या प्रेग्नन्सीची घोषणा केली आहे. इलियानाने दोन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
4/9
इलियानानं नुकतीच एक खास पोस्ट शेअर केली आहे. तिच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. या पोस्टच्या माध्यमातून तिनं चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे.
5/9
इलियानानं शेअर केलेल्या एका फोटोमध्ये एका छोट्या मुलाच्या ड्रेस दिसत आहे.
6/9
इलियानानं शेअर केलेल्या दुसऱ्या फोटोमध्ये 'मामा' हे पेंडेंट दिसत आहे.
7/9
'कमिंग सून,माझ्या लहान डार्लिंगला भेटण्याची मी वाट बघत आहे.' , असं कॅप्शन इलियानानं या फोटोला दिलं.
8/9
इलियानाच्या या पोस्टला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहे.
9/9
इलियानाच्या प्रेग्नन्सीच्या घोषणेनंतर तिच्या चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यामातून तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
Sponsored Links by Taboola