ICC World Cup 2023 Final : रजनीकांत, बिग बी,शाहरुख ते दीपिका; वर्ल्डकप फायनल पाहण्यासाठी स्टेडियमवर सेलिब्रिटींची मांदियाळी

World Cup 2023 Final : एकीकडे मैदानात भारत ऑस्ट्रेलिया यांच्यात कडवी झुंज रंगत असताना स्टेडियमवर दिग्गज सामना पाहण्यासाठी उपस्थित असतील.

World Cup 2023 Final

1/10
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलेल्या क्रिकेट वर्ल्डकपचा महामुकाबला पाहायला येणार आहेत.
2/10
गृहमंत्री अमित शाहदेखील भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना पाहायला येणार आहेत.
3/10
ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान रिचर्ड मार्ल्ससुद्धा उपस्थित राहणार आहेत.
4/10
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया वर्ल्डकप मेगाफायनल सचिन तेंडुलकरदेखील हजेरी लावणार आहे.
5/10
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वर्ल्डकप मेगाफायनल पाहायला कपिल देवदेखील येणार आहेत.
6/10
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह प्रसिद्ध अभिनेते रजनीकांतदेखील उपस्थित असणार आहेत.
7/10
टीम इंडियाचे माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीदेखील उपस्थित असेल.
8/10
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चनदेखील सामना पाहायला येणार आहेत.
9/10
महामुकाबल्याला शाहरुख खान, आमिर खान आणि रणवीर सिंहदेखील हजेरी लावणार आहेत.
10/10
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि कतरिना कैफदेखील सामना पाहायला उपस्थित असतील.
Sponsored Links by Taboola