Huma Qureshi Photoshoot: ब्युटी इन ब्लॅक; हुमा कुरेशीने बॉसी लूकमध्येही दाखवली ग्लॅमरस स्टाईल
हुमा कुरेशी सध्या सतत अनेक फोटोशूट करत आहे. या अभिनेत्रीचा रोज नवा अवतार कॅमेरात पाहायला मिळतो. (फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआता पुन्हा एकदा त्याने हृदयाचे ठोके वाढवताना आपल्या झकास लूक दाखवला आहे. (फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
लेटेस्ट फोटोशूटमध्ये हुमा फॉर्मल पण ग्लॅमरस स्टाईलमध्ये दिसत आहे. (फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
यावेळी तिने पांढऱ्या रंगाचा ब्लेझर आणि पँट परिधान केला आहे. (फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम) (फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
यासोबत तिने काळ्या रंगाचा ब्रॅलेट टॉप कॅरी केला आहे. (फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
हुमाने तिच्या ग्लॅमरस बॉसी लुकला न्यूड मेकअपने पूरक केले आणि तिचे केस खुले ठेवले. (फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
या लूकमध्ये हुमा खूपच ग्लॅमरस आणि हॉट दिसत आहे. काही वेळातच या अभिनेत्रीचे फोटो व्हायरल होऊ लागले आहेत. (फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
हुमा कुरेशी हे आज चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव आणि चेहरा आहे. (फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
विशेष म्हणजे हुमा कुरेशी नुकतीच 'मोनिका, ओ माय डार्लिंग'मध्ये दिसली होती. (फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
यानंतर अभिनेत्री 'पूजा मेरी जान' या चित्रपटातही दिसणार आहे.. (फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)