Huma Qureshi: हुमा कुरेशीचे नवे फोटो शूट, क्लासी फोटो केले शेअर
Huma Qureshi: हुमा कुरेशीचा तरला हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Huma Qureshi
1/9
हुमा कुरेशीने तिचे नवे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
2/9
इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत हुमाने लिहिले, "मेनी मूड्स ऑफ तरला".
3/9
हुमा कुरेशीचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
4/9
हुमाच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
5/9
हुमा कुरेशीचा तरला (Tarla) हा चित्रपट लवकरच रीलिज होणार आहे.
6/9
भारतातील सर्वात प्रतिष्ठित होम शेफ तरला दलालच्या आयुष्यावर आधारित तरला या चित्रपटात हुमाने प्रमुख भूमिका साकारली आहे.
7/9
तरला दलाल या स्वतःचे कुकबुक आणि फूड शो असलेली पहिल्या महिला होत्या आणि त्यांच्या कामगिरीसाठी पद्मश्री मिळविणाऱ्या त्या एकमेव भारतीय आहेत.
8/9
हुमा कुरेशीशिवाय या चित्रपटात शरीब हाश्मी, भारती आचरेकर, अमरजीत सिंग, राजीव पांडे, पूर्णेंदू भट्टाचार्य आणि वीणा नायर यांच्याही भूमिका आहेत.
9/9
पियुष गुप्ता दिग्दर्शित हा चित्रपट 7 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.
Published at : 05 Jul 2023 09:05 PM (IST)