Fighter : 'फायटर' या सिनेमाचं नवं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला...

हृतिक रोशन (Hrithik Roshan) दीपिका पादुकोणच्या(Deepika Padukone) फायटरचं नवं पोस्टर आऊट! या दिवशी सिनेमा होणार रिलीज

Continues below advertisement

'फायटर' या सिनेमाचं नवं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला...

Continues below advertisement
1/10
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone)आणि हृतिक रोशन (Hrithik Roshan) सध्या 'फायटर' (Fighter) या सिनेमामुळे चर्चेत आहेत.(Image Credit : Hrithik Roshan Facebook)
2/10
गेल्या काही दिवसांपासून 'फायटर' या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.(Image Credit : Hrithik Roshan Facebook)
3/10
'फायटर' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार.या सिनेमाचं नवं पोस्टर देखील आऊट झालं आहे.(Image Credit : Hrithik Roshan Facebook)
4/10
सिनेमाचं नवं पोस्टर शेअर करत दिग्दर्शकाने या सिनेमाची रिलीज डेट देखील जाहीर केली आहे.(Image Credit : Hrithik Roshan Facebook)
5/10
सिद्धार्थ आनंदने (Siddharth Anand) यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.(Image Credit : Hrithik Roshan Facebook)
Continues below advertisement
6/10
फायटर हा सिनेमा 2024 मध्ये सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. (Image Credit : Hrithik Roshan Facebook)
7/10
सिद्धार्थ आनंद यांनी शेअर केलेल्या पोस्टरवर चाहते हा सिनेमा 1000 कोटींचा टप्पा पार करणार, अशा कमेंट्स करत आहेत. (Image Credit : Hrithik Roshan Facebook)
8/10
'फायटर' या सिनेमात हृतिक रोशन, दीपिका पादुकोण आणि अनिल कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तसेच करण सिंह ग्रोवर आणि तलत अजीज हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार (Image Credit : Hrithik Roshan Facebook)
9/10
अॅक्शनचा तडका या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. (Image Credit : Hrithik Roshan Facebook)
10/10
'फायटर' हा सिनेमा 250 कोटींची कमाई करणार असल्याचं म्हटलं जात आहे. (Image Credit : Hrithik Roshan Facebook)
Sponsored Links by Taboola