Hina Khan : हिना खानचं न्यूयॉर्कमध्ये थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन, पाहा फोटो

Hina Khan
1/10
Hina Khan : अभिनेत्री हिना खान सध्या न्यूयॉर्कमध्ये थर्टी फर्स्टचं सेलिब्रेशन करतेय. ( सौजन्य : हिना खान इंस्टाग्राम)
2/10
तिने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. ( सौजन्य : हिना खान इंस्टाग्राम)
3/10
यामध्ये ती न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर फिरताना पाहायला मिळतेय. ( सौजन्य : हिना खान इंस्टाग्राम)
4/10
हिना खान तिच्या न्यूयॉर्क व्हेकेशनचा खूप आनंद घेत आहे. ( सौजन्य : हिना खान इंस्टाग्राम)
5/10
यासोबतच ती सुट्ट्यांचे अपडेटही चाहत्यांसोबत शेअर करत आहे. ( सौजन्य : हिना खान इंस्टाग्राम)
6/10
हिना खान एकटी न्यूयॉर्कला गेली नसून ती तिचा बॉयफ्रेंड रॉकी जैस्वालसोबत असल्याची माहिती आहे. ( सौजन्य : हिना खान इंस्टाग्राम)
7/10
हिना आणि रॉकी बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. ( सौजन्य : हिना खान इंस्टाग्राम)
8/10
हिंदी मालिका 'ये रिश्ता क्या कहलाता है' मधील हिना खानच्या फॅन्सची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. ( सौजन्य : हिना खान इंस्टाग्राम)
9/10
बिग बॉसच्या अकराव्या सीझनमध्ये हिना झळकली त्यानंतर तिची लोकप्रियता आणखी वाढली आहे. ( सौजन्य : हिना खान इंस्टाग्राम)
10/10
तिचा सोशल मीडियावर 15 मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत. ( सौजन्य : हिना खान इंस्टाग्राम)
Published at : 31 Dec 2021 02:21 PM (IST)