Hina Khan : हिना खानचा रॉयल लूक, पाहा फोटो

Hina Khan
1/8
अभिनेत्री हिना खान (Hina Khan) सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.(सौजन्य : हिना खान इंस्टाग्राम)
2/8
हिना नेहमी सोशल मीडियावर फोटो शेअर करत चाहत्यांना अपडेट देत असते. (सौजन्य : हिना खान इंस्टाग्राम)
3/8
नुकतेच तिने काही फोटो शेअर केले आहेत. (सौजन्य : हिना खान इंस्टाग्राम)
4/8
या फोटोमध्ये ती रॉय लूकमध्ये सुंदर दिसत आहे. (सौजन्य : हिना खान इंस्टाग्राम)
5/8
पांढऱ्या आणि सोनेरी रंगाच्या डेसमध्ये तिचा राजेशाही थाट पाहायला मिळतोय. (सौजन्य : हिना खान इंस्टाग्राम)
6/8
हिना खानला 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेपासून वेगळी ओळख मिळाली. (सौजन्य : हिना खान इंस्टाग्राम)
7/8
त्यानंतर बिग बॉस 10 आणि कसोटी जिंदगी की या मालिकेमध्येही ती झळकली. (सौजन्य : हिना खान इंस्टाग्राम)
8/8
हिनाने 'हॅक्ड' चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. (सौजन्य : हिना खान इंस्टाग्राम)
Published at : 22 Dec 2021 01:56 PM (IST)