Hemangi Kavi: सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असणाऱ्या हेमांगीचे हे चित्रपट आणि वेब सीरिज नक्की बघा
अभिनेत्री हेमांगी कवीचा (Hemangi Kavi) आज वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात तिच्या वेब सीरिज आणि चित्रपटांबद्दल...
Continues below advertisement
(Hemangi Kavi/instagram)
Continues below advertisement
1/8
मराठी मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi) ही सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करते. तिच्या सोशल मीडियावरील पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधतात.
2/8
हेमांगीनं अनेक वेब सीरिज आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
3/8
आज हेमांगीच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात तिच्या वेब सीरिज आणि चित्रपटांबद्दल...
4/8
2022 मध्ये हेमांगीचा तमाशा लाईव्ह हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटात हेमांगीसोबतच सोनाली कुलकर्णी आणि सिद्धार्थ जाधव यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली.
5/8
'पिपाणी', 'बंदीशाळा', 'डावपेच' या चित्रपटांमधील हेमांगीच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.
Continues below advertisement
6/8
काही दिवसांपूर्वी हेमांगीची ताली ही वेब सीरिज ओटीटीवर रिलीज झाली. या वेब सीरिजमधील हेमांगीच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. या वेब सीरिजमध्ये तिनं स्वाती ही भूमिका साकारली आहे.
7/8
हेमांगीची दो गुब्बारे ही वेब सीरिज देखील काही दिवसांपूर्वी ओटीटीवर रिलीज झाली.
8/8
हेमांगी ही ‘मन धागा धागा जोडते नवा’ या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस आली.
Published at : 26 Aug 2023 02:31 PM (IST)