Akshaya Hardeek Wedding : रांगडा गडी, शाही अंदाज; नवरदेवाचा भारीच थाट
Akshaya Hardeek Wedding : शाही वेडिंगसाठी राणादाने शाही लूक केला आहे.
Akshaya Hardeek Wedding
1/10
'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेच्या माध्यमातून राणादा घराघरांत पोहोचला.
2/10
राणादा म्हणजेच हार्दिक जोशीने लग्नात दाक्षिणात्य लूक केला आहे.
3/10
लग्नात अक्षयाच्या साडीला मॅच करण्याचा प्रयत्न हार्दिकने केला आहे.
4/10
शाही वेडिंगसाठी राणादाने शाही लूक केला आहे.
5/10
अक्षया आणि हार्दिकचा पुण्यात लग्नसोहळा पार पडणार आहे.
6/10
अक्षया आणि हार्दिकच्या लग्नाचा मुहूर्त आज दुपारी 12 वाजताचा आहे.
7/10
राणादा आणि पाठकबाई ही जोडी छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरली होती.
8/10
रिल लाईफमधली ही जोडी आता रिअल लाईफमध्ये लग्नबंधनात अडकणार आहे.
9/10
हार्दिकच्या हातावर अक्षयाच्या नावाची मेहंदी लागली आहे.
10/10
अक्षया आणि हार्दिकने गुपचुप साखरपुडा उरकला होता. त्यामुळे त्यांच्या लग्नाबद्दल आता चाहत्यांना उत्सुकता आहे.
Published at : 02 Dec 2022 09:28 AM (IST)